Monday, 10 September 2018

धन्यवाद.....
ह्या धावपळीच्या युगात आठवणीने शुभेच्छा
दिल्याबद्दल शतश: आभार....!
5 ओक्टोबर म्हणजेच आज माझा वाढदिवस मला काल पासुनच माझ्या गावातुन तसेच जिल्ह्यातून अनेक मित्रांनी,
नातेवाईकांनी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील
मान्यवर पदाधिकारी  व माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य  मित्रपरीवारांनी मला वाढदिवसा निमीत्त शुभेच्छा दिल्या त्या मुळे मी भराऊन गेलो
लहान-मोठया सर्वांन कडुन मला प्रत्यक्ष भेटुन तसेच फेसबुकवर ,व्हाट्सअप्पवर,मेलवर , फोन वरून,अश्या विविध उपलब्ध माध्यमातून मला आज दिवसभर आलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार &मन:पूर्वक
 धन्यवाद !!
खुप खुप आभार !!

आपले सर्वांचे प्रेम, साथ,मार्गदर्शन, प्रेरणा&आशीर्वाद आयुष्यभर अशीच असुद्या आपल्या
मैत्रीच्या प्रेमाचा हात ह्या पुढेही सदैव पाठीशी
राहो हिच प्रेमळ अपेक्षा...!!!
पुढील काळात असेच प्रेम आपल्या कडून मिळो हिच
ईश्वर चरणी प्रार्थना
पुनश्च: धन्यवाद.....!!!!
#आपलाच_अजिंक्य_काळे